Home Entertainment धर्मेंद्र आणि दिलीप कुमार चे ‘खास बॉंडिंग’; शेअर केला व्हिडिओ…

धर्मेंद्र आणि दिलीप कुमार चे ‘खास बॉंडिंग’; शेअर केला व्हिडिओ…

0
धर्मेंद्र आणि दिलीप कुमार चे ‘खास बॉंडिंग’; शेअर केला व्हिडिओ…
  • ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात
  • धर्मेंद्र आता चित्रपटांपासून दूर असले तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चाहत्यांशी जोडले असतात
  • यावेळी धर्मेंद्रने सोशल मीडियावर दिलीप कुमार सोबतचा एक व्हिडिओ शेअर केला
  • यापूर्वी सुद्धा त्यांनी फिल्म फेअर अवॉर्ड चा व्हिडिओ शेअर केला होता
  • या व्हिडिओ ला ‘दिलीप कुमार सोबत जुळलेल्या काही गोड आठवणी’ असे कॅपशन दिले
View this post on Instagram

धर्मेंद्र आणि दिलीप कुमार चे 'खास बॉंडिंग'; शेअर केला व्हिडिओ… ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात धर्मेंद्र आता चित्रपटांपासून दूर असले तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चाहत्यांशी जोडले असतात यावेळी धर्मेंद्रने सोशल मीडियावर दिलीप कुमार सोबतचा एक व्हिडिओ शेअर केला यामध्ये धर्मेंद्र ,दिलीप कुमार सोबत खूप आनंदी दिसून येत आहेत यापूर्वी सुद्धा त्यांनी फिल्म फेअर अवॉर्ड चा व्हिडिओ शेअर केला होता या व्हिडिओ ला 'दिलीप कुमार सोबत जुळलेल्या काही गोड आठवणी' असे कॅपशन दिले सौजन्य: @aapkadharam #dharmendra , #dharmendrafc, #dharamdeol , #hemamalini , #dilipkumar , #dilipkumarfans , #dilipkumarfc , #marathinews, #viral,

A post shared by मुंबई बुलेट (@mumbai_bullet) on

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: