Home LATEST अमेरिकेतही महापर्व छठ पूजेची धूम; ६०० हुन अधिक लोकांनी न्यू जर्सीमध्ये केली पुजा

अमेरिकेतही महापर्व छठ पूजेची धूम; ६०० हुन अधिक लोकांनी न्यू जर्सीमध्ये केली पुजा

0
अमेरिकेतही महापर्व छठ पूजेची धूम; ६०० हुन अधिक लोकांनी न्यू जर्सीमध्ये केली पुजा
  • महापर्व छठ केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही साजरा करण्यात आला
  • अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे भारतीय-अमेरिकन समुदायाच्या लोकांनी ही पूजा केली
  • 600 हून अधिक सदस्यांनी ही छठ पूजा पार पाडली
  • त्याची छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत
  • न्यू जर्सीच्या मनालापन तलावावर भारतीय-अमेरिकन समुदायाच्या लोकांनी छठ पूजा केली

Leave a Reply

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: