Home Entertainment बिल गेट्स च्या मुलीचा साखरपुडा;जोडीदार पाहिला काय ?

बिल गेट्स च्या मुलीचा साखरपुडा;जोडीदार पाहिला काय ?

0
बिल गेट्स च्या मुलीचा साखरपुडा;जोडीदार पाहिला काय ?
  • मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांची मुलगी जेनिफरचा साखरपुडा पार पडला
  • बॉयफ्रेन्ड नायल नस्सारशी तिनं साखरपुडा केला
  • गेल्या चार वर्षांपासून हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते
  • बिल आणि मेलिंडा गेट्स यांची मोठी मुलगी जेनिफरनं इनस्टाग्रामवर नायलसोबतचा एक रोमॅन्टिक फोटो शेअर केला
  • या पोस्टमध्ये तिनं नायलसोबत लग्न करणार असल्याचं म्हटलं आहे
  • तो म्हणाला ‘ती हो म्हणाली आहे, त्यामुळे जगातला सगळ्यात सुखी मनुष्य असल्यासारखं मला वाटतंय’
  • ‘ तू माझ्यासाठी सर्वकाही आहे.’ असं कॅप्शन त्यानं दिलं आहे’
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: