डोनाल्ड ट्रम्प चा ‘हा’ डान्स तुम्ही बघितला का?; बघा व्हिडिओ…

0
17
  • अमेरिकेच्या 45 व्या राष्ट्राध्यक्षांसाठी मतदान होत आहे
  • या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प रिपब्लिकन पक्षाकडून उभे आहेत
  • डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने ते दोन वेळा अमेरिकेचे उपराष्ट्रपती राहिलेले आहेत
  • मतदान सुरू होण्याच्या अगोदर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या नृत्याचा एक व्हिडिओ शेअर केला
  • व्हिडिओ शेअर करतांना लिहीले.. मत द्या .. मत द्या
  • त्यांचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे