- तापसी पन्नुने नुकतेच जिम मधील काही फोटोज शेअर केले आहेत
- या फोटोत तिचे टोन मसल्स दिसून येत आहेत
- तापसी पन्नुचा हा स्ट्रॉंग लूक सर्वांना पसंद येतोय
- यामध्ये तिचा लूक बघून ती खूप मेहनत करत असल्याचे दिसते
- या फोटोवर फॅन्स भरपूर कंमेंट करत आहेत
Photo: @taapsee