पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल जाणार केंद्रीय सेवेत ;जाणून घ्या प्रकरण

0
30
  • महाराष्ट्राचे डीजीपी सुबोध जयस्वाल महाराष्ट्र सरकारवर संतप्त आहेत
  • त्यामुळे ते आता केंद्र सरकारकडे जाणार आहेत
  • जैस्वाल यांनी यांसंदर्भात मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे विनंती केली होती
  • ती विनंती आता मान्य करण्यात आली आहे
  • डीजीपीच्या मताला महत्त्व न देता आणि अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मनमानी बदल्याबद्दल ते संतप्त होते
  • त्यामुळे डीजीपी सुबोध जयस्वाल यांनी महाराष्ट्र सोडण्याचा निर्णय घेतला