दिया मिर्झाच्या ब्रायडल शॉवरचे फोटो आले समोर

0
40

दिया मिर्झा व्यावसायिक वैभव रेखी याच्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. दिया मिर्झाचं हे दूसरं लग्न आहे. लग्नापूर्वी तिच्या घरी काही सोहळे पार पडले. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिच्या ब्रायडल शॉवरचे फोटो तिची मैत्रीण फ्रेशियाने शेअर केले आहेत.