‘अशी’ दिसत होती दिया मिर्झा नवरीच्या रुपात

0
44

दिया मिर्झा पुन्हा एकदा लग्न बंधनात अडकली आहे. दियाने वैभव रेखीसोबत लगीनगाठ बांधली आहे. दिया आणि वैभवच्या विवाहसोहळ्याचे काही फोटोज समोर आले असून, दोघांची जोडी खूप सुंदर दिसत आहे. दिया नवरीच्या अवतारात खूप सुंदर दिसत आहे. जरीचं वर्क केलेली लाल रंगाची साडी दियाने परिधान केली होती, ज्यात दियाचं सौंदर्य खुलून दिसत होते.