Home LATEST ‘हे’ काम नक्की करा ;नाहीतर मिळणार नाही एलपीजी सिलेंडर 

‘हे’ काम नक्की करा ;नाहीतर मिळणार नाही एलपीजी सिलेंडर 

0
‘हे’ काम नक्की करा ;नाहीतर मिळणार नाही एलपीजी सिलेंडर 
  • 1 नोव्हेंबरपासून तुम्ही फोनवरून गॅस बुकिंग केल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल
  • याला Delivery Authentication Code अर्थात DAC म्हटलं जाईल
  • घरी सिलेंडर डिलेव्हरीसाठी आलेल्या व्यक्तीला तो DAC सांगावा लागेल
  • आणखी एक महत्त्वाचा बदल इंडेन या कंपनीने आपला गॅस बुकिंग नंबर आता देशभरात एकच ठेवला
  • तो नंबर आहे – 77189 55555
  • या नंबरवर तुम्ही आता SMS किंवा कॉल करून आपलं इंडेन कंपनीचं सिलेंडर मागवू शकता
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: