Home International डोनाल्ड ट्रम्पचा विरोधकांवर मत चोरी चा आरोप; ट्विटर ने वेळीच घेतली दखल

डोनाल्ड ट्रम्पचा विरोधकांवर मत चोरी चा आरोप; ट्विटर ने वेळीच घेतली दखल

0
डोनाल्ड ट्रम्पचा विरोधकांवर मत चोरी चा आरोप; ट्विटर ने वेळीच घेतली दखल
  • अमेरीकेच्या निकालावर सर्व जगाचं लक्ष लागलं आहे
  • डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात कांटे की टक्कर आहे
  • मतमोजणी सुरु असतानाच, ट्रम्प यांनी बायडन यांच्यावर मतदान प्रक्रिया प्रभावित केल्याचा आरोप केला
  • हा आरोप ट्विटर च्या माध्यमातून केल्या गेला
  • त्यानंतर ट्विटरने तात्काळ ट्रम्प यांचे ट्विट ‘फ्लॅग’ केले
  • ‘मी आज रात्री संबोधित करणार, एक मोठा विजय’ असे ट्विट ट्रम्प यांनी मतमोजणी सुरु असताना केले होते
  • ट्रम्प यांच्या ट्विटची ट्विटरने तात्काळ दखल घेतली आणि ते ‘फ्लॅग’ केले
  • “या ट्विटमध्ये शेअर केलेला काही किंवा सर्व मजकूर वादग्रस्त आहे असा मेसेज त्या ट्विटला जोडण्यात आला
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: