डोनाल्ड ट्रम्प यांना 214 तर जो बायडन यांना 264 मतं, बायडन विजयाच्या उंबरठ्यावर

0
16
  • कालपासून सुरु असलेल्या मतमोजणीनंतर आता निकालाचं चित्र स्पष्ट होऊ लागलं
  • डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन हे विजयाच्या उंबरठ्यावर
  • बायडन यांनी विस्कॉन्सिन आणि मिशिगनसारख्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये विजय मिळवला 
  • विजयासाठी 270 इलेक्ट्रोल व्होट्सची गरज आहे
  • बायडन यांनी आतापर्यंत 264 इलेक्ट्रोल व्होट्स मिळवले
  • विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना 214 इलेक्ट्रोल व्होट्स मिळाले आहेत