Home International दुबई शासकाच्या पत्नीचे बॉडीगार्डसोबत अनैतिक संबंध; लपवाछपवीसाठी दिले 12 कोटी

दुबई शासकाच्या पत्नीचे बॉडीगार्डसोबत अनैतिक संबंध; लपवाछपवीसाठी दिले 12 कोटी

0
दुबई शासकाच्या पत्नीचे बॉडीगार्डसोबत अनैतिक संबंध; लपवाछपवीसाठी दिले 12 कोटी
  • राजकुमारी हया या दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांची सहावी पत्नी आहे
  • नुकताच या दोघांचा घटस्फोट झाला आहे
  • प्रिन्सेस हया यांनी बॉडीगार्डला त्यांच्या नात्याबाबत गप्प राहण्यासाठी 12 लाख युरो दिले
  • म्हणजेच अंदाजे 12 कोटी रुपये दिल्याचा दावा केला जात आहे
  • ‘डेली मेल’ने ब्रिटिश कोर्टाच्या सुनावणीच्या आधारे हा दावा केला आहे
%d bloggers like this: