कोरोनामुळे संसदेचे पावसाळी अधिवेशन ८ दिवसांपूर्वीच समाप्त

0
9
  • आज पावसाळी अधिवेशनाच्या दहाव्या दिवशी राज्यसभेला अनिश्चित वेळेसाठी स्थिगिती दिली
  • राज्यसभेचे अध्यक्ष एम.वेंकैया नायडू यांनी याची घोषणा केली आहे
  • कोरोनाच्या वाढत्या घटनांमुळे पावसाळी अधिवेशन बंद करण्यात आले
  • 1 ऑक्टोबर ला संपणारे हे अधिवेशन 8 दिवसांपूर्वीच संपवण्यात आले
  • संसदेच्या या अधिवेशनात 10 बैठकी झाल्या ज्यामध्ये 25 विधेयके मंजूर झाली आहेत

@ddnews

Leave a Reply