दिल्लीतील एनसीआरमध्ये भूकंपाचे झटके

0
22

उत्तर भारतात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. रात्री 10 वाजून 31 मिनिटांनी आलेल्या भूकंपामुळे दिल्ली एनसीआर हादरला. हरयाणा, राजस्थान, जम्मू काश्मीर या भागात भूकंपाचे धक्के जाणवले.