पुण्यात भूकंपाचे हादरे

0
46

पुण्यात भूकंपाचे हादरे जाणवले आहेत. 3.1 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद करण्यात आली आहे. सकाळी जवळपास साडेसात वाजेच्या सुमारास भूकंपाचे झटके जाणवले होते. भूकंपाच्या ठिकाणापासून जवळपास 7 किमीपर्यंत भूकंपाचे हादरे जाणवले.