ईडीचे मिरा भाईंदर, वसई विरारमधील 6 ठिकाणी छापे
- येस आणि पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरण
- विवा (viva) ग्रुपची ईडीकडून चौकशी
- विवा ग्रुप आमदार हितेंद्र ठाकुर (hitendra thakur) यांच्या मालकीचा आहे
- प्रविण राऊत आणि ठाकुर कुटुंबियांमध्ये पैशांचा व्यवहार
- ईडीच्या अधिकृत सूत्रांची माहिती