Home BREAKING NEWS शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस!

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस!

0
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस!
  • प्रवर्तन संचालनालयाने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस पाठविली
  • पीएमसी बँक घोटाळ्याच्या चौकशीसंदर्भात ही नोटीस पाठविली आहे
  • वर्षा राऊत यांना 29 डिसेंबर रोजी चौकशीसाठी बोलविण्यात आले

महाविकास आघाडी सरकार मध्ये या नेत्यांना ईडीने बजावलीये नोटीस
१. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार
२. सेनेचे आमदार प्रताप सरनाईक
३. एकनाथ खडसे
४.राष्ट्रवादीचे नेते संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत

%d bloggers like this: