Home LATEST भारत-चीन सीमा प्रश्नाबाबद 6 नोव्हेंबरला आठवी बैठक

भारत-चीन सीमा प्रश्नाबाबद 6 नोव्हेंबरला आठवी बैठक

0
भारत-चीन सीमा प्रश्नाबाबद 6 नोव्हेंबरला आठवी बैठक
  • भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये सुरु असलेला सीमावाद अद्याप संपलेला नाही
  • या वादावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान आतापर्यंत सात बैठका झाल्या आहेत
  • मात्र दोन्हा देशांना मान्य होईल असा तोडगा अजूनतरी निघालेला नाही
  • येत्या 6 नोव्हेंबरला भारत आणि चीनदरम्यान कमांडर पातळीवरची आठवी बैठक होणार
  • लखाड परिसरातील चुशूल भागात ही बैठक होईल
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: