एकनाथ खडसे EDच्या चौकशीला हजर राहण्याची शक्यता कमी ;जाणून घ्या कारण…

0
1
  • राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची आज भोसरी भूखंड प्रकरणी ईडीची चौकशी होणार आहे
  • मात्र त्यांच्यात कोरोना व्हायरसची लक्षणे दिसल्यामुळे त्याची कोरोनाची चाचणी करण्यात आली
  • त्यांचा कोरोना अहवाल प्रतीक्षेत आहे
  • अशी माहिती एकनाथ खडसे यांच्या सून खासदार रक्षा खडसे यांनी दिली
  • त्यामुळे कोरोना चाचणी अहवाल आल्यानंतरच ईडीच्या चौकशीला जाण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल

Photo: Eknath khadse