
मोठ्या प्रतीक्षेनंतर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांची इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी ‘टेस्ला’ (tesla)ची भारतात एन्ट्री झाली आहे.
- जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांची इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी ‘टेस्ला’ची भारतात एन्ट्री झाली
- मोठ्या प्रतीक्षेनंतर आता टेस्लाच्या इलेक्ट्रिक कार्स भारतीय रस्त्यांवर धावणार
- टेस्ला कंपनीने कर्नाटकमधील बंगळुरु येथे टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या नावाने कंपनीची नोंदणी केली
- कंपनी बंगळुरुत लक्झरी इलेक्ट्रिक कार्सची निर्मिती आणि विक्री करणार आहे
- कंपनीने बंगळुरुत कामाला सुरुवातदेखील केली आहे