Home International एलोन मस्क ठरले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; बिल गेट्सला टाकले मागे

एलोन मस्क ठरले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; बिल गेट्सला टाकले मागे

0
एलोन मस्क ठरले जगातील  सर्वात श्रीमंत व्यक्ती; बिल गेट्सला टाकले मागे
  • एलन मस्क संपत्तीच्या बाबतीत जगातील श्रीमंत व्यक्ती बनले आहे
  • त्यांनी बिल गेट्स यांना मागे पाडले आहे
  • 49 वर्षीय एलोन मस्कची एकूण मालमत्ता 7.2 अब्ज डॉलर्सवरून वाढून 127.9 अब्ज डॉलर्स झाली
  • टेस्लाच्या शेअर्सच्या किंमती उंचावल्यामुळे इलोन मस्कला हे स्थान मिळाले आहे
  • या वर्षाच्या जानेवारीत एलोन मस्क 35 व्या स्थानी होता एका वर्षाच्या आतच त्याच्या कंपनीचे शेअर्स इतके वाढले आहेत
%d bloggers like this: