लंडनमध्ये एमर्जन्सी लॉकडाउनची घोषणा!

0
6

कोरोनाचा वाढत्या प्राधुर्भावामुळे लंडन सह दक्षिणपूर्व इंग्लंडच्या भागात पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी एमर्जन्सी लॉकडाउनची घोषणा केली

  • पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी लंडन सह दक्षिणपूर्व इंग्लंडच्या मोठ्या भागात संपूर्ण लॉकडाउन लावले
  • अमेरिकेत कोरोना व्हायरल वेगाने पसरत असल्याने हा निर्णय घेण्यात आला
  • तसेच पंतप्रधानांनी नागरिकांना प्रवास टाळण्याचा आणि मास्क वापरण्याचे आवाहन केले
  • लॉकडाउन मध्ये नवीन काही नियम लावण्यात आले आहेत
  • नवीन वर्षासाठी लोकांनी गर्दी न करता घरूनच साजरा करावा असेही म्हटले