Emraan Hashmi: ‘सिरियल किसर’ इमरान हाशमी साजरा करतोय ४२ वा वाढदिवस

0
25

बॉलिवूड अभिनेता इमरान हाशमी आज आपला 42वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्याला बॉलिवूडमध्ये ‘सिरियल किसर’ म्हणून ओळखले जाते. इमरानने आपल्या करिअरची सुरुवात ‘फुटपाथ’ या चित्रपटाने केली होती. मात्र, ‘मर्डर’ आणि ‘गँगस्टर’सारख्या चित्रपटांमुळे लोकप्रिय झाला. त्याने संगीतमय, समालोचक व व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपट दिले आहेत. त्याच्या यशाचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांचे मामा बॉलिवूडमधील मुकेश भट्ट यांच्याशी असलेले नाते.इमरानला अनवर हाशमी मुस्लिम वडील आणि धर्मांतरित मुस्लिम आई आहे. नंतर त्याने आपले नाव बदलुन फरहान हाशमी असे ठेवले आणि नंतर पुन्हा इंग्रजीत A जोडुन इमरान हाशमी केले.त्याच्या अभिनयाचे अजूनही खूप फॅन्स आहेत आणि अजूनही वाढतच आहेत. त्याच्या किसिंग सिन बघण्यासाठी साठी तर फॅन्स आटापिटा करत असतात.अश्या या एव्हर ग्रीन अभिनेत्याला मुंबई बुलेट कडून वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा