फ्रांस मध्ये शिक्षकाचे डोके कापून काढणाऱ्या संशयिताचे एन्काऊंटर

0
17
  • फ्रांस च्या शिक्षकाने प्रेषित मोहम्मद यांचे व्यंगचित्र दाखवले होते
  • यानंतर एका युवकाने त्याच्यावर चाकूने त्याचे डोके कापले होते
  • पोलिसांनी संशयित आरोपीला गोळ्या घातल्या
  • ही बर्बर घटना एरगानी शहरात घडली
  • प्रकरणाची चौकशी दहशतवादी कोनातून सुरू केली गेली