Home International 16 वर्षांनंतर इंग्लंडचा संघ करेल पाकिस्तानचा दौरा; ECB आणि PCB ने केली घोषणा

16 वर्षांनंतर इंग्लंडचा संघ करेल पाकिस्तानचा दौरा; ECB आणि PCB ने केली घोषणा

0
16 वर्षांनंतर इंग्लंडचा संघ करेल पाकिस्तानचा दौरा; ECB आणि PCB ने केली घोषणा
  • इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड 16 वर्षानंतर पहिला पाकिस्तान दौरा करेल
  • अशी पुष्टी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केली आहे
  • 2021 च्या ऑक्टोबरमध्ये इंग्लंडचा संघ पाकिस्तानला जाईल
  • इंग्लंडचा संघ १२ ऑक्टोबरला कराची येथे दाखल होईल
  • यानंतर आयसीसीच्या पुरुष टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारत रवाना होतील
  • पाकिस्तान 14 आणि 15 ऑक्टोबरला कराची येथे दोन टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार
  • पीसीबीने मागील इंग्लंड संघाला पाकिस्तान भेटीसाठी आमंत्रित केले होते
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: