आईने दान केलेल्या किडनीनेही नाही वाचू शकले ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचे प्राण; दिल्लीत घेतला अखेरचा श्वास

0
1
  • प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री लीना आचार्य यांचे निधन
  • सेठ जी, आप के आ जाने से, मेरी हानिकारक बीवी अशा बर्‍याच शोचा त्या हिस्सा होत्या
  • लीना आचार्य यांची किडनी निकामी झाल्यामुळे, त्यांनी दिल्लीत अखेरचा श्वास घेतला
  • अभिनेत्री गेल्या दीड वर्षापासून मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होती
  • काही काळापूर्वी त्यांच्या आईने आपली किडनी दान केली होती
  • परंतु यामुळेही लीना यांचा जीव वाचू शकला नाही

Photo: leena acharya