- विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर टीका केली
- ते म्हणाले -कुछ लोगों को सीख नहीं मिलती! उनसे अपेक्षा क्या करना
- हे सरकार कोणत्याही घटकाचे समाधान करु शकले नाही
- या सरकारमधील तिन्ही पक्षांचा आपापसात कोणताही समन्वय नाही
- यावर मुख्यमंत्री म्हणतात, तुमचे कुटुंब तुमची जबाबदारी, असा टोलाही फडणवीसांनी लगावला
Photo: devedra fadanvis