मुलीच्या MBBS अ‍ॅडमिशनसाठी तयार केले खोटे कागदपत्रे; डेंटिस्ट पित्याला अटक

0
1
  • तामिळनाडूमध्ये धक्कादायक प्रकार उघड झाला आहे
  • एका डेंटिस्ट पित्याने आपल्या मुलीची NEET परीक्षेतील खोटी मार्कशिट आणि अ‍ॅडमिशनचे बनावट कॉल लेटर तयार केले
  • याबाबद 47 वर्षांच्या डेंटिस्टला अटक केली आहे
  • भालचंद्रन असं या डेंटिस्टचं नाव असून ते रामनाथपूरम जिल्ह्यातले आहेत
  • त्यांची कोर्टाच्या आदेशानंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली
  • प्रकार समोर येताच तिला फक्त 27 मार्क असल्याचे उघड झाले
  • मात्र खोट्या कागदपत्रात तिला 610 मार्क असल्याची नोंद केली होती