प्रसिद्ध मॉडेल जोसलिन कॅनोचे बट-लिफ्ट शस्त्रक्रियेमुळे निधन ;’मेक्सिकन किम कार्दाशियन’ म्हणून ओळख

0
43

प्रसिद्ध मॉडेल जोसलीन कॅनोचे बट-लिफ्ट शस्त्रक्रियेनंतर निधन झाले.शस्त्रक्रिया योग्यप्रकारे होऊ शकली नाही ज्यामुळे कॅनोचा मृत्यू झाला असे म्हटले जातेय

  • प्रसिद्ध मॉडेल जोसलीन कॅनोचे निधन
  • शस्त्रक्रियेनंतर वयाच्या 29 व्या वर्षी तिचे निधन
  • जोसेलीन ही मॉडेलिंगच्या जगात एक मोठे नाव होते
  • कॅनोच्या चाहते तिला ‘मेक्सिकन किम कार्दाशियन’ म्हणून ओळखतात
  • मॉडेल जोसेलीन कॅनो कोलंबियामध्ये बट-लिफ्ट शस्त्रक्रियेसाठी गेली होती
  • मात्र शस्त्रक्रिया योग्यप्रकारे होऊ शकली नाही ज्यामुळे कॅनोचा मृत्यू झाला

Photo: joselyncano