Home LATEST प्रसिद्ध गायक हनी सिंग शेतकऱ्यांबरोबर ;ट्विट करत म्हणाला ‘वाहे गुरू मेहेर करे’

प्रसिद्ध गायक हनी सिंग शेतकऱ्यांबरोबर ;ट्विट करत म्हणाला ‘वाहे गुरू मेहेर करे’

0
प्रसिद्ध गायक हनी सिंग शेतकऱ्यांबरोबर ;ट्विट करत म्हणाला ‘वाहे गुरू मेहेर करे’
  • केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी विधेयकांच्या विरोधात शेतकऱ्यांनी संघर्ष सुरू केलाय
  • आता राजधानी दिल्लीच्या सीमेवर येऊन ठेपला आहे
  • सुमारे एक लाख शेतकरी दिल्लीच्या तीन सीमांवर थडकले आहेत
  • त्यांनी दिल्लीत शिरू नये, यासाठी बॅरिकेड्स लावले
  • ते तोडून पुढे कूच करणाऱ्या शेतकऱ्यांवर पाण्याचा मारा करण्यात आला
  • लाठीमार आणि अश्रुधुराचाही वापर पोलिसांनी केला
  • यावर प्रसिद्ध गायक हनी सिंग ने शेतकऱ्यांसोबत असल्याचे सांगितले
  • एक फोटो शेअर करत ते म्हणाले’ वाहे गुरू मेहेर करे

Photo: honey singh

%d bloggers like this: