Home LATEST प्रसिद्ध टेनिसपटू सानिया मिर्झाचा ३४ वा वाढदिवस; जाणून घ्या खास गोष्टी…

प्रसिद्ध टेनिसपटू सानिया मिर्झाचा ३४ वा वाढदिवस; जाणून घ्या खास गोष्टी…

0
प्रसिद्ध टेनिसपटू सानिया मिर्झाचा ३४ वा वाढदिवस; जाणून घ्या खास गोष्टी…
  • खेळाडू सानिया मिर्झा जन्म आजरोजी 1986 मध्ये झाला होता
  • ती भारतामधील सर्वोत्तम महिला टेनिसपटू समजली जाते
  • सानियाने आजवर एकूण ४ अजिंक्यपदे मिळवली आहेत
  • सानियाला भारत सरकारने अर्जुन पुरस्कार तसेच पद्मश्री पुरस्कार दिला आहे
  • सध्याच्या घडीला सानिया भारताच्या तेलंगणा ह्या नव्या राज्याची प्रवर्तक (ॲम्बॅसॅडर) आहे.
  • २०१० साली तिने पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक सोबत विवाह केला

Pic: saniyamirza

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: