मृण्मयी देशपांडेच्या साडी लुकवर फॅन्स फिदा…

0
2

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ईने नुकताच एक साडीवरचा फोटो शेअर केला असून ती यामध्ये खुवच सुंदर दिसतेय

  • अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ईने नुकताच एक मोहक फोटो शेअर केला आहे
  • यामध्ये तिने सुंदर साडी घातलेली दिसून येतीये
  • ब्लॅक अँड व्हाइट इफेक्ट मध्ये ती अधिकच सुंदर दिसतेय
  • मराठी अभिनेत्रींच्या लिस्ट मध्ये ती स्टाईल साठी नेहेमीच अग्रेसर असते
  • तिच्या या फोटोवर फॅन्स भरपूर कंमेंट करत आहेत

Photo: @mrunmayeedeshpande