‘फरेब’ फेम अभिनेता फराज खानचे निधन, बॉलिवूडवर शोककळा 

0
21
  • 90 च्या दशकात ‘फरेब’ आणि ‘मेहंदी’ यासारख्या चित्रपटात झळकलेला अभिनेता फराज खानचे निधन
  • वयाच्या 46 वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला
  • मेंदूच्या संसर्गामुळे फराज खान गेल्या अनेक दिवसांपासून बेंगळुरूच्या रूग्णालयात भरती होता
  • अभिनेत्री पूजा भट हिने फराजच्या निधनाची दु:खद बातमी सोशल मीडियावर शेअर केली
  • ‘जड अंत:करणाने ही बातमी देतेय, फराज खान आपणा सर्वांना सोडून गेला
  • तो एका आणखी सुंदर जगात असेल, अशी आशा करते
  • तुमच्या मदतीसाठी आभार. कृपया, त्याच्या कुटुंबासाठी प्रार्थना करा,’असे ट्विट पूजाने केले