शेतकरी मोर्चा पोहोचला आझाद मैदानात !; २५ जानेवारीला राजभवनावर धडकणार

0
32

किसान सभेच्या (kisan sabha) नेतृत्वात शेतकरी मोर्चा आझाद मैदानात पोहोचला असून २५ जानेवारीला हा मोर्चा राजभवनावर धडकणार आहे

  • किसान सभेच्या नेतृत्वात शेतकरी मोर्चा आझाद मैदानात पोहोचला
  • नाशिकहून मुंबईला (Mumbai)पायी निघाला होता मोर्चा
  • कृषी कायद्याविरोधात शेतकरी मोर्चाचं आयोजन
  • दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रमुख नेते होणार सहभागी
  • उद्या राजभवनावर धडकणार मोर्चा