डिलिव्हरी बॉयच्या विरोधात खोटी तक्रार केल्याने महिलेच्या विरोधात FIR दाखल

0
41

एका महिलेने काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर करून डिलिव्हरी बॉयवर मारहाणीचे आरोप केले होते. परंतु त्या महिलेनेच डिलिव्हरी बॉयला आधी चपलेने मारहाण केली होती. त्याला शिवीगाळ केली आणि त्यानंतर त्याच्याच विरोधात खोटी तक्रार दाखल केली होती.

त्यामुळे त्या डिलिव्हरी बॉयला अटकही करण्यात आली होती. पण, डिलिव्हरी बॉयने त्याची बाजू मांडल्यानंतर प्रकरणात वेगळे वळण आले आहे. त्यामुळे आता या महिलेच्या विरोधात FIR दाखल करंटा आली आहे.