फिनलँडची अनोखी महिला हक्क मोहीम; 16 वर्षाची मुलीला बनवले पंतप्रधान

0
7
  • सना मरीन ही फिनलँडचे सर्वात तरुण पंतप्रधान आहे
  • त्यांनी एका दिवसासाठी 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीकडे सत्ता सोपवली
  • मुलींच्या हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी ही मोहिम राबवत आहे
  • ही मुलगी दक्षिणी फिनलँडच्या वास्की येथील एवा मुर्तो आहे
  • ती म्हणाली ‘हा दिवस तिच्यासाठी उत्साहवर्धक होता’ सोळा-वर्षीय एवाने न्यायमंत्र्यांसमवेत बैठकही घेतली
  • तर माध्यमांशीही भेट घेतली

Leave a Reply