दिल्लीत फटाक्यांवर बंदी! ;मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

0
12
  • दिल्ली सरकारने कोरोना व्हायरस आणि वाढते प्रदूषण पाहता दिल्लीत सर्व प्रकारच्या फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घातली
  • यापूर्वी दिल्लीत ग्रीन फटाके विक्रीस सूट होती
  • पण आता दिल्ली सरकारने त्यावर बंदी घातली आहे
  • म्हणजेच दिल्लीत कोणत्याही प्रकारच्या फटाक्यांचा व्यापार करता येत नाही