पनवेल हायवे वर फायरिंग; एक व्यक्ती गंभीर जखमी

0
63

पनवेल हायवे वर तीन अनोळखी इसमांकडून एका व्यक्तीवर गोळीबार यामध्ये एक व्यक्ती गंभीर जखमी

  • पनवेल (panvel) हायवे वर फायरिंग
  • तीन अनोळखी इसमांकडून एका व्यक्तीवर गोळीबार
  • एका व्यक्तीने मोबाईल पैसे व दुचाकीची चावी न दिल्याने घडली घटना
  • यामध्ये सदर व्यक्ती गंभीर जखमी
  • जखमी व्यक्ती एमजीएम कामोठे हॉस्पिटल येथे उपचार घेत आहे
  • जखमी इसमाची प्रकृती ठीक
  • गुन्ह्याचा तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांच्याकडे सोपवला