सलमान खानच्या ‘अंतिम’ चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज! बघा व्हिडिओ

0
9

अभिनेता सलमान खानने नुकताच ‘अंतिम’ चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे यामध्ये आयुष शर्मा आणि सलमान खान एकमेकांच्या विरोधात दिसत आहेत

  • सलमान खानने आयुष शर्माच्या पुढच्या चित्रपटाचा पहिला लूक फॅन्ससाठी शेअर केला
  • ‘अंतिम’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आलाय
  • या चित्रपटात सलमान खान आणि आयुष शर्मा यांच्यात जबरदस्त भांडण पाहायला मिळणार
  • ‘अंतिम’ मध्ये सलमान खान सरदारच्या भूमिकेत आहे
  • तसेच आयुष शर्मानेची बॉडी ज़बरदस्त सांभाडली आहे
  • यावर फॅन्स भरपूर कंमेंट करत आहे