Home BREAKING NEWS बिहार निवडणूकीत पहिला निकाल जाहीर; दरभंगा ग्रामीण मध्ये आरजेडी चा विजय

बिहार निवडणूकीत पहिला निकाल जाहीर; दरभंगा ग्रामीण मध्ये आरजेडी चा विजय

0
बिहार निवडणूकीत पहिला निकाल जाहीर; दरभंगा ग्रामीण मध्ये आरजेडी चा विजय
  • बिहार निवडणूक आयोगाच्या वेबसाईट नुसार पहिला निकाल लागला आहे
  • पहिल्या निकालानुसार दरभंगा ग्रामीण मधून आरजेडी चे उमेदवार ललित कुमार यांनी जिंकला
  • त्यांनी जेडीयु चे उमेदवार फराज फातमी यांना हरवले
  • फराज फातमी यांना 2141 मतांनी हरवलं
  • 243 विधानसभा जागांसाठी ही निवडणूक सुरू आहे
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: