Home Entertainment फिटनेस किंग’ मिलिंद सोमण 56 व्या वर्षात; तरीही फिट अँड फाईन! 

फिटनेस किंग’ मिलिंद सोमण 56 व्या वर्षात; तरीही फिट अँड फाईन! 

0
फिटनेस किंग’ मिलिंद सोमण 56 व्या वर्षात; तरीही फिट अँड फाईन! 
  • भारताचा ‘आयर्न मॅन’ मिलिंद सोमन आज त्याचा 55वा वाढदिवस साजरा करत 
  • 90 व्या दशकात त्याचे अनेक चाहते तर होतेच मात्र आजही अनेक मुलींचा तो क्रश आहे
  • वयाच्या 56 व्या वर्षात पदार्पण करुनही तो अतिशय फिट आहे
  • तो चाहत्यांना नेहमीच फिटनेस गोल्स देत असतो
  • या वाढदिवसाला त्यानं बोल्ड ट्विस्ट दिला आहे
  • त्यानं इन्स्टाग्रामवर एक बोल्ड फोटो शेअर करत ‘हॅपी बर्थडे टू मी’ असं कॅप्शन दिलं आहे
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: