
- रोहित शर्मा, ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, नवदीप सैनी आणि शुबमन गिल या पाच खेळाडूंना विलगीकरणात ठेवण्यात आलं
- मेलबर्नमध्ये एका हॉटेलात या पाच खेळाडूंनी जेवण केलं होत
- एका चाहत्याने त्यांचे बिल भरले असतांना चाहत्याने खेळाडूंकडून पैसे घेण्यास नकार दिल्यानंतर या खेळाडूंनी त्याच्यासोबत सेल्फी काढला होता
- घडलेला प्रकार आणि व्हिडीओ त्या चाहत्याने ट्विट केला
- मात्र बायो-बबलचे उल्लंघन केल्याचा संशय असल्याने या पाच खेळाडूंना पुन्हा एकदा विलगीकरणात ठेवण्यात आलं
Photo: Rohit Sharma