फाईजर चा कोरोना वैकसीनचा दावा ;निवेदनानंतर अचानक सोन्याचे भाव पडले

0
11
  • फाईजर ने कोरोना वैकसीन बद्दल एक निवेदन जारी केले
  • यामध्ये त्यांची कोरोना वैकसीन ९० टक्के प्रभावी असल्याचे सांगितले
  • या निवेदना नंतर काही मिनीटातच सोन्याचे भाव झटपट कमी झाले
  • 1000 /10 ग्रॅम सोन तसेच 2000/10 ग्रॅम कमी झाले होते
  • एमसीएक्स वर गोल्ड फ्युचर पडत 51.165.00/ 10 ग्रॅम
  • तसेच सिल्वर फ्युचर 63,130 किलोग्राम वर आले होते
  • ओपनिंग सेशन मध्ये सोन्याचे भाव वाढले होते