
- महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या धर्तीवर राज्यात वन शिक्षण व संशोधन परिषद स्थापन करणार
- याबाबत तसेच ‘आयुष’ मार्फत राज्यात वन औषधी शिक्षण, संशोधन व विकास महाविद्यालय स्थापन्यासाठी प्रस्ताव सादर करावे
- यासाठी वनमंत्री संजय राठोड यांचे यासंदर्भातील बैठकीत निर्देश