Home BREAKING NEWS आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे निधन

आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे निधन

0
आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे निधन
  • आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे निधन
  • वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला
  • काही दिवसांपासून तरुण गोगोई यांची तब्येत चिंताजनक होती
  • कोरोना संसर्ग झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते
  • अनेक दिवसांपासून त्यांच्यावर सीएम गौती मेडिकल कॉलेज व रुग्णालयात उपचार सुरू होते
  • त्यांचे आज 5 वाजून 34 मिनिटांनी निधन झाले

Photo: tarun gogoi

%d bloggers like this: