असमचे माजी CMO तरुण गोगोई यांची प्रकृती खालावली; आरोग्यमंत्री म्हणाले ‘पुढील ४८ घंटे महत्वाचे’

0
15
  • आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांची प्रकृती सतत खालावत आहे
  • गोगोई यांना लाइफ सपोर्ट वर ठेवण्यात आले आहे
  • या 86 वर्षीय कॉंग्रेस नेत्याला 2 नोव्हेंबरला प्रकृती चिंताजनकरीत्या असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले
  • गोगोईचे शरीरातील अनेक भाग निकामी झाले
  • आरोग्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वास गोगोई यांना भेटण्यासाठी जीएमसीएच येथे दाखल झाले
  • ‘त्यांना दिल्ली येथे हलवता येणार नसल्याचे सांगितले’
  • काही काळापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती मात्र ते यातून बरे झाले होते

Credit- tarungogai