माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरांनी दिला आठवणींना उजाडा; १९९२ वर्ल्ड कप जर्शीतला शेअर केला फोटो

0
1
  • संजय मांजरेकर हे माजी भारतीय क्रिकेटपटू आहे
  • मांजरेकर आपल्या काळात भारतीय संघासाठी कसोटी आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळत असत
  • क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर ते कॉमेंट्री करतात
  • त्यांची गणना देशातील लोकप्रिय कॉमेंटटर मध्ये केली जाते
  • त्यांनी नुकताच एक फोटो शेअर केला आहे
  • ज्यामध्ये ते इंडिया वर्ड कप 1992 ची टी शर्ट घालून दिसून येत आहेत
  • कॅपशन देत ते म्हणाले ‘आताही घातली तरी फिट बसते’

Photo: sachin manjarekar