Home International एचडीएफसी बँकेचे माजी CEO आदित्य पुरी अमेरिकेतील कार्लाइल ग्रुपमध्ये सामील; मिळाली ‘ही’ जबाबदारी

एचडीएफसी बँकेचे माजी CEO आदित्य पुरी अमेरिकेतील कार्लाइल ग्रुपमध्ये सामील; मिळाली ‘ही’ जबाबदारी

0
एचडीएफसी बँकेचे माजी CEO आदित्य पुरी अमेरिकेतील कार्लाइल ग्रुपमध्ये सामील; मिळाली ‘ही’ जबाबदारी
  • एचडीएफसी बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आदित्य पुरी हे इंटरनॅशनल कंपनीत वरिष्ठ सल्लागार म्हणून सामील
  • अमेरिकन बेस्ड जागतिक गुंतवणूक कंपनी कार्लाई ग्रुपमध्ये ते वरिष्ठ सल्लागार म्हणून असतील
  • संपूर्ण आशिया खंडातील गुंतवणूकीच्या संधींचा सल्ला देणार असल्याचे सांगितले
  • विकसित होत असलेल्या बाजाराच्या परिस्थिती आणि गुंतवणूकीच्या नवीन संधींबद्दल मार्गदर्शन करतील
  • 25 वर्षांपूर्वी एचडीएफसी बँकेचे नेतृत्व करणारे पुरी गेल्या सोमवारी निवृत्त झाले
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: