राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचं निधन झाले असून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय स्वयंसेवक होते
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचं निधन
- वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला
- मा. गो. वैद्य यांनी संघाच्या अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलंय
- मा. गो. वैद्यांना पत्रकारिता व समाजसेवेचे अनेक पुरस्कार मिळाले होते