Home LATEST माजी केंद्रीय मंत्री पवन कुमार बंसल असतील कांग्रेसचे नवे कोषाध्यक्ष 

माजी केंद्रीय मंत्री पवन कुमार बंसल असतील कांग्रेसचे नवे कोषाध्यक्ष 

0
माजी केंद्रीय मंत्री पवन कुमार बंसल असतील कांग्रेसचे नवे कोषाध्यक्ष 
  • माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते पवन कुमार बन्सल आता कॉंग्रेसने कोषाध्यक्ष
  • अहमद पटेल यांच्या निधनानंतर एआयसीसी प्रशासनाचे प्रभारी पवन बन्सल यांना अंतरिम कोषाध्यक्ष करण्यात आले
  • मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळात बन्सल यांनी देशाच्या रेल्वेमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला होता
  • ‘कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि राहुलगांधी यांनी माझ्यावर विश्वास यासाठी मी खूप आभारी आहे ‘
  • असे ते ट्विट करत म्हणाले
%d bloggers like this: